majhi naukri : फ्रेशर्ससाठी नोकरीची सुवर्णसंधी; इंडियन बँकेत लोकल बँक ऑफिसर पदांसाठी भरती. | Indian Bank Recruitment 2024
इंडियन बँक ही देशातील एक प्रमुख सरकारी बँक असून देशभर या बँकेच्या ५५०० हून अधिक शाखा आहेत. इंडियन बँकेत देशातील विविध राज्यांमध्ये लोकल बँक ऑफिसर पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . Indian Bank Recruitment Qualification / इंडियन बँक भरती शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर. उमेदवाराकडे पदवी सर्टिफिकेट असणे … Read more