mazi nokari : बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी; विविध १६८ पदांसाठी भरती. | BOB Recruitment 2024

BOB Recruitment 2024

देशातील प्रमुख सरकारी बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदा मध्ये विविध १६८ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . पदाचे नाव पदांची संख्या फोरेक्स ॲक्वीसिशन & रिलेशनशिप मॅनेजर. MMG/S-II ११ फोरेक्स ॲक्वीसिशन & रिलेशनशिप मॅनेजर. MMG/S-III ४ क्रेडिट ॲनालिस्ट MMG/S-II १० क्रेडिट ॲनालिस्ट MMG/S-III ७० रिलेशनशिप मॅनेजर MMG/S-III ४४ रिलेशनशिप मॅनेजर SMG/S-IV … Read more

mazi nokari : फ्रेशर्सना नोकरीची सुवर्णसंधी; आयुध निर्माण कारखाना, अंबाझरी येथे अप्रेंतीस अंतर्गत भरती. | Ordnance Factory Ambajhari Apprentices 2024

Ordnance Factory Ambajhari Apprentices 2024

ऑर्डनन्स फॅक्टरी अंबाझरी, नागपूर हे दारुगोळा हार्डवेअर जसे की शेल, काडतूस केस, फ्यूज, रॉकेट्स आणि प्राइमर्स, कास्टिंग आणि स्पेशल अल अलॉयजचे एक्सट्रूजन आणि फ्लोटिंग आणि मॅन्युअली लॉन्च केलेले ॲसॉल्ट ब्रिज तयार करण्यात गुंतलेले आहे. ऑर्डनन्स फॅक्टरी अंबाझरी येथे येथे अप्रेंतीस अंतर्गत विविध शाखांतील पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . शाखा पदांची … Read more

Mazi Nokari : मुंबई विद्यापीठात नोकरीची सुवर्णसंधी; विविध १५० हून अधिक पदांसाठी भरती. | MU Recruitment 2024

Mumbai University Recruitment 2024

महाराष्ट्रातील प्रतिष्ठित अश्या समजल्या जाणाऱ्या मुंबई विद्यापीठांतर्गत विविध शाखांमध्ये 152 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे पदाचे नाव पदांची संख्या डीन ऑफ फॅकल्टि 4 प्रोफेसर 21 असोशिएट प्रोफेसर / डेप्युटी लायब्रेरीयन 54 असिस्टेंट  प्रोफेसर / असिस्टेंट लायब्रेरीयन 73 Mumbai University Recruitment Qualification / मुंबई विद्यापीठ भरती शैक्षणिक पात्रता … Read more

Mazi Nokari : ITBPF अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी; हेड कॉंस्टेबल पदांसाठी भरती. | ITBPF Head Constable Recruitment 2024

ITBPF Head Constable Recruitment 2024

इंडो-तिबेटन सीमा पोलीस दल (ITBP) हे भारताचे एक केंद्रीय सशस्त्र पोलीस बल आहे, ज्याची स्थापना २४ ऑक्टोबर १९६२ रोजी झाली. हे बल मुख्यतः भारत-तिबेट सीमा सुरक्षित ठेवण्याच्या कामात गुंतलेले आहे. त्याच्या कर्तव्यात उच्च पर्वतीय प्रदेशात सुरक्षा प्रदान करणे, नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतकार्य करणे आणि शांतता राखण्याच्या जबाबदाऱ्या येतात. ITBP चे जवान कठोर प्रशिक्षण आणि अत्याधुनिक उपकरणांसह … Read more

Mazi Nokari : फ्रेशर्ससाठी नोकरीची सुवर्णसंधी; सरकच्या सेल कंपनीत मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी भरती. | SAIL Recruitment 2024

SAIL MT Recruitment 2024

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (SAIL), भारत सरकारची एक महारत्न कंपनी असून एक लाख कोटी रु. पेक्षा जास्त उलाढाल असलेली भारतातील एक आघाडीची पोलाद बनवणारी कंपनी आहे. SAIL मध्ये विविध 249 मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . पदाचे नाव पदांची संख्या केमिकल 10 सिव्हिल 21 कॉम्प्युटर 9 … Read more

Mazi Nokari : NMDC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; विविध शाखांतील एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती. | NMDC Recruitment 2024

NMDC Executive Recruitment 2024

NMDC, म्हणजेच राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ, भारत सरकारच्या पोलाद मंत्रालयांतर्गत एक नवरत्न सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी ही भारतातील सर्वात मोठा लोहखनिज उत्पादक आहे. NMDC मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . पदाचे नाव पदांची संख्या सिव्हिल 9 मेकॅनिकल 5 पर्सनल 21 इलेक्ट्रिकल 3 मटेरियलस् मॅनेजमेंट 1 सर्व्हे 2 कॉम्प्युटर अँड IT … Read more

१२ वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; कॅडेट एंट्री स्कीम अंतर्गत नौदलात भरती. | Indian Navy CADET ENTRY SCHEME 2024

Indian Navy CADET ENTRY SCHEME 2024

जर तुम्ही या वर्षी १२ वी पास असाल तर तुमच्या साठी सुवर्ण संधी आहे. तुम्ही थेट नौदलामध्ये B.Tech कोर्स करून नोकरी करू शकता. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे. INDIAN NAVY CADET ENTRY SCHEME Recruitment Qualification / नेवी कॅडेट एंट्री स्कीम भरती शैक्षणिक पात्रता :  नामांकित बोर्डातून किमान ७०% गुणांसह सायन्स (PCM) मध्ये १२ … Read more

सीमा सुरक्षा बलात नोकरीची सुवर्णसंधी; विविध १५०० हून अधिक पदांसाठी भरती. | BSF ASI Stenographer and Head Constable Ministerial Recruitment 2024

BSF ASI Stenographer and Head Constable Ministerial Recruitment 2024

जर तुम्ही १२ पास असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्या साठी खुशखबर आहे. सीमा सुरक्षा बलाअंतर्गत आसाम रायफल मध्ये असिस्टंट सब इन्स्पेक्टर (स्तेनोग्राफर) आणि हेड कॉन्स्टेबल पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. शैक्षणिक पात्रता : नामांकित बोर्डातून १२ वी पास. निवड प्रक्रिया :  संगणकावर आधारित चाचणी इंग्रजी आणि … Read more

Mazi Nokari : पदवीधरांना PNB बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; अप्रेंटीस अंतर्गत २७०० पदांसाठी भरती. | PNB Recruitment 2024

Mazi Nokari : पदवीधरांना PNB बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; अप्रेंटीस अंतर्गत २७०० पदांसाठी भरती. | PNB Recruitment 2024

पंजाब नॅशनल बँकेकडून पदवीधरांसाठी ॲप्रेंटीस अंतर्गत देशभर २७०० पदे भरण्यात येत आहेत. जर तुम्हाला बँकेतील कामाचा अनुभव घ्यायचा असल्यास ही सुवर्णसंधी आहे. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रता :  कोणत्याही संस्था/महाविद्यालय/विद्यापीठाकडून मान्यताप्राप्त/सरकारी संस्था/AICTE/UGC द्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही शाखेतील पदवीधर पदवी. पात्रतेचा निकाल 30.06.2024 रोजी किंवा त्यापूर्वी घोषित केलेला असावा उमेदवाराने बँकेकडून आवश्यकतेनुसार विद्यापीठ/कॉलेज/संस्थेकडून … Read more

Mazi Nokari : IBPS क्लार्क भरतीची घोषणा; विविध सरकारी बँकांमध्ये ६१२८ पदांसाठी मेगा भरती | IBPS Clerk Exam 2024

Mazi Nokari : IBPS क्लार्क भरतीची घोषणा; विविध सरकारी बँकांमध्ये ६१२८ पदांसाठी मेगा भरती | IBPS Clerk Exam 2024

पदवीधरांसाठी सुवर्ण संधी..! IBPS कडून नुकतीच IBPS Clerk Exam 2024 परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे. या वर्षी देशातील विविध 11 सरकारी बँकांमध्ये 6128 पदे भरण्यात येणार आहेत. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे., शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी. संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आणि त्या संबंधीचा कोर्स पूर्ण केलेला असणे … Read more

Mazi Nokari : पदवीधरांसाठी नोकरीची संधी; AIASL कडून मुंबई एयरपोर्ट मध्ये १००० हून अधिक जागांसाठी मेगा भरती | AIASL Mumbai Airport Job

AIASL Customer Service Executive recruitment at Mumbai Airport

AI एयरपोर्ट सर्विसेस ही सरकारची एयरपोर्ट वर विविध सेवा देणारी कंपनी आहे. AIASL अंतर्गत मुंबई एयरपोर्टवर विविध जवळपास  १०४९ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . पदाचे नाव  पदांची संख्या  सिनिअर कस्टमर सर्व्हिस एक्झक्युटिव्ह 343 कस्टमर सर्व्हिस एक्झक्युटिव्ह 706   शैक्षणिक पात्रता : पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता  सिनिअर कस्टमर … Read more

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेअंतर्गत नोकरीची संधी; राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये कोपरेटिव इंटर्न पदांसाठी भरती. | MSC Bank Recruitment 2024

MSC Bank Recruitment 2024

महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लि., (MSC बँक) मुंबई ही महाराष्ट्र राज्यातील एक सर्वोच्च सहकारी बँक आहे, जी 1911 मध्ये स्थापन झाली आणि एक शेड्युल्ड बँक आहे. बँक तिचे मुंबई येथील मुख्य कार्यालय, 6 क्षेत्रीय कार्यालये आणि महाराष्ट्रात 57 शाखांद्वारे कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि., मुंबई आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये महाराष्ट्र … Read more

Mazi Nokari : टाटा मेमोरिअल सेंटर मध्ये नोकरीची संधी; मुंबईत विविध पदांसाठी भरती. | TMC Recruitment 2024

TMC Recruitment 2024

टाटा मेमोरियल सेंटर (TMC) हे रुग्णांची काळजी, कर्करोग प्रतिबंध, कर्करोग संशोधन आणि ऑन्कोलॉजी आणि संबंधित विषयांसाठी व्यावसायिक विकास यामधील सर्वोच्च मानके साध्य करण्यासाठी एक व्यापक कर्करोग केंद्र आहे. TMC ही भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाची स्वायत्त अनुदान-इन-एड संस्था आहे. TMC होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट (HBNI) शी संलग्न आहे. एचबीएनआय हे अणुऊर्जा विभागाचे डीम्ड युनिव्हर्सिटी आहे ज्याचे … Read more

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; विविध शाखांतील २०० हून आधिक पदांसाठी भरती. | COTCORP Recruitment 2024

COTTON CORPORATION OF INDIA Recruitment 2024

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. ही भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे ज्यामध्ये कापूस उत्पादकांना वेळेवर हस्तक्षेप करून सर्व कापूस उत्पादक राज्यांमधील विविध मार्केट यार्डांमध्ये कापसाचे उत्पादन अत्यंत स्पर्धात्मक किमतीत विकण्यासाठी आवश्यक विपणन सहाय्य दिले जाते. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे मुख्यालय CBD बेलापूर, नवी मुंबई येथे आहे. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया … Read more

मुंबईच्या माझगाव डॉकमध्ये काम करण्याची संधी; अप्रेंटीस अंतर्गत 518 पदांसाठी भरती. | MAZAGON DOCK APPRENTICES 2024

MAZAGON DOCK APPRENTICES 2024

Mazagon Dock Shipbuilders Limited (MDL) ही भारतातील अग्रगण्य जहाज बांधणी कंपनी आहे. ही कंपनी केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालय, विभाग अंतर्गत सरकारी अनुसूची ‘A’ PSUs असून  संरक्षण उत्पादन, प्रामुख्याने युद्धनौका आणि पाणबुड्या बांधण्याचे काम करते. माझगाव डॉक कंपनीत अप्रेंटीस अंतर्गत 2024 करीता 518 व्यवसाय प्रशिक्षणार्थीची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे … Read more