माझी नोकरी : मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी; विविध पदांसाठी भरती. | Bombay high court Recruitment 2024

माझी नोकरी : मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी; विविध पदांसाठी भरती. | Bombay high court Recruitment 2024

मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . पदाचे नाव पदांची संख्या स्वयंपाकी २ ज्युनिअर ट्रांसलेटर / इंटरप्रेटर (मराठी) ८ Bombay high court Recruitment Qualification / मुंबई उच्च न्यायालय भरती शैक्षणिक पात्रता : पदाचे नाव शैक्षणिक पात्रता स्वयंपाकी १. उमेदवार कमीत-कमी चौथी पास असावा. २. उमेदवाराकडे … Read more

माझी नोकरी : पदवीधरांसाठी सुवर्णसंधी; IBPS PO अंतर्गत ४४५५ पदांसाठी मेगा भरती भरती. | IBPS PO Notification 2024

IBPS PO Recruitment 2024

नोकरीच्या शोधात असणाऱ्या पदवीधरांसाठी खुश खबर. IBPS तर्फे बहुप्रतिक्षित IBPS PO भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर आणि मॅनेजमेंट ट्रेनी पदांच्या तब्बल 4455 जागा भरण्यात येणार आहेत. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे बँक नुसार पदांची संख्या खाली दिलेली आहे. बँक पदांची संख्या बँक ऑफ बडोदा प्रलंबित बँक ऑफ इंडिया 885 … Read more

राज्यशासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती.  | DTPMS Recruitment 2024

DTPMS Recruitment 2024

महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे / कोकण / नागपूर / नाशिक / छत्रपती संभाजीनगर / अमरावती विभागातील रचना सहायक (गट-ब) (अराजपत्रित), उच्चश्रेणी लघुलेखक (गट-ब) (अराजपत्रित), निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब) (अराजपत्रित), संवर्गातील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . पदाचे नाव पदांची संख्या रचना सहाय्यक २६१ उच्चश्रेणी लघुलेखक ९ निम्नश्रेणी लघुलेखक … Read more

कांदळवन प्रतिष्ठान अंतर्गत नोकरीची संधी; राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये विविध पदांसाठी भरती. | Mangrove Foundation Recruitment 2024

Mangrove Foundation Recruitment 2024

कांदळवनांच्या पर्यावरणीय परिसंस्थेचे संरक्षण आणि संवर्धन, किनारपट्टी व सागरी परिसंस्थेतील लोप पावणाऱ्या प्रजातींवरील संशोधन कार्यक्रम आणि शाश्वत उपजीविका उपक्रमांव्दारे किनारपट्टीलगत अधिवास करणाऱ्या लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी महाराष्ट्र शासनाने वन विभागाअंतर्गत २०१२ मध्ये कांदळवन कक्षाची स्थापना केली आहे. कांदळवन प्रतिष्ठान अंतर्गत राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. … Read more

माझी नोकरी : सरकारच्या समीर कंपनीत नोकरीची संधी; मुंबईत विविध १०० हून अधिक पदांसाठी भरती. | SAMEER Recruitment 2024

SAMEER Recruitment 2024

समीर म्हणजेच (SAMEER – सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग अँड रिसर्च) ही एक अग्रगण्य संशोधन संस्था आहे जी मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स आणि संबंधित तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करते. ही संस्था इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येते आणि तिचे मुख्य उद्दिष्ट आहे भारतात मायक्रोवेव्ह तंत्रज्ञानाचा प्रसार आणि विकास करणे. समीअर विविध औद्योगिक, शैक्षणिक आणि संशोधन प्रकल्पांमध्ये … Read more

१० वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी; ITBPF अंतर्गत विविध कॉंस्टेबल पदांसाठी भरती. | ITBPF Constable Recruitment 2024

ITBPF Constable Recruitment 2024

जर तुम्ही १० वी पास असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर. इंडो – तिबेटियन बॉर्डर पोलिस फोर्स (ITBPF) अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे. पदाचे नाव  पदांची संख्या  एकूण पुरुष महिला कॉन्स्टेबल (बार्बर) 4 1 5 कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी) 86 15 101 … Read more

माझी नोकरी : नाबार्ड बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; विविध शाखांतील ग्रेड A पदांसाठी भरती. | NABARD Grade A Recruitment 2024

NABARD Grade A Recruitment 2024

नाबार्ड (राष्ट्रीय कृषि आणि ग्रामीण विकास बँक) ही भारत सरकारची एक प्रमुख संस्था आहे, जी ग्रामीण भागातील आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी कार्य करते. नाबार्डची स्थापना 12 जुलै 1982 रोजी झाली. या बँकेचे मुख्यालय मुंबईत आहे आणि तिचे उद्दिष्ट ग्रामीण भागातील शेती, लघुउद्योग, हस्तशिल्प, व ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्याचे आहे. नाबार्ड विविध विकास योजना, कर्ज सुविधा आणि … Read more

RRB JE Recruitment 2024 : रेल्वे मध्ये जूनियर इंजीनियर च्या ७९५१ पदांसाठी मेगा भरती.

RRB Junior Engineer Recruitment 2024

विविध शाखांतील इंजिनिअरिंग पास उमेदवारांसाठी खुश खबर..! रेल्वे रेक्रूटमेंट बोर्डाकडून ज्युनिअर इंजिनिअर भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत तब्बल ७९५१ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे. पदाचे नाव पदांची संख्या केमिकल सुपरवाईजर / रिसर्च अँड मेटालर्जीकल सुपरवाईजर / रिसर्च 17 ज्युनिअर इंजिनिअर / डेपो मटेरियल सुप्रिटेंडंट … Read more

10 वी 12 वी पास नोकरी : SSC अंतर्गत स्टेनोग्राफरच्या २००० हून अधिक पदांसाठी मेगा भरती. | SSC Stenographer Recruitment 2024

SSC Stenographer Recruitment 2024

१२ पास उमेदवारांसाठी खुश खबर. स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून बहुप्रतिक्षित स्टेनोग्राफरच्या ग्रुप C आणि ग्रुप D भरतीची घोषणा केली आहे. या भरती अंतर्गत २००० हून अधिक पदे भरण्यात येणार आहे. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे. SSC Stenographer Recruitment Qualification / SSC स्टेनोग्राफर भरती शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त बोर्डातून कोणत्याही शाखेतून12 वी पास … Read more

माझी नोकरी : भाभा अणुसंशोधन केंद्रात नोकरीची सुवर्णसंधी; सायंटिफीक असिस्टेंट पदांसाठी भरती. | BARC Recruitment 2024

माझी नोकरी : भाभा अणुसंशोधन केंद्रात नोकरीची सुवर्णसंधी; सायंटिफीक असिस्टेंट पदांसाठी भरती. | BARC Recruitment 2024

BARC (Bhabha Atomic Research Centre) हे भारतीय परमाणु अनुसंधान केंद्र आहे ज्यात विभिन्न शास्त्रज्ञान, प्रौद्योगिकी, अनुसंधान व अभियांत्रिकीच्या क्षेत्रात काम केले जाते. या संस्थेचे मुख्य काम अणु शक्ती विकास, प्रक्रिया विकास, वैज्ञानिक अनुसंधान, रासायनिक व अन्य प्रौद्योगिकी तंत्रज्ञानाची विकास आणि संचालन आहे. BARC च्या रेडिएशन मेडिसिन सेंटर मध्ये वैज्ञानिक सहाय्यक (scientific assistant/C) पदासाठी भरती प्रक्रिया … Read more

माझी नोकरी : LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी मेगा भरती. | LIC HFL JUNIOR ASSISTANTS Recruitment 2024

माझी नोकरी : LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी मेगा भरती. | LIC HFL JUNIOR ASSISTANTS Recruitment 2024

नोकरीच्या शोधात असणाऱ्या पदवीधरांसाठी खुश खबर. भारतीय जीवन बिमा निगम हाऊसिंग फायनान्स लि म्हणजेच LICHFL तर्फे ज्युनिअर असिस्टंट पदांच्या भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भारतीमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक जागा भरण्यात येणार आहेत. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे. राज्य निहाय पदांची संख्या खालील प्रमाणे असेल. राज्य पदांची संख्या आंध्र प्रदेश 12 आसाम … Read more

माझी नोकरी : रिझर्व्ह बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; आरबीआय ग्रेड बी अंतर्गत विविध पदांसाठी भरती. | RBI Grade B Recruitment 2024

RBI Grade B Recruitment 2024

नोकरीच्या शोधात असणाऱ्या पदवीधरांसाठी खुश खबर. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तर्फे बहुप्रतिक्षित RBI gred B भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे. पदाचे नाव पदांची संख्या ऑफिसर ग्रेड B – जनरल ६६ ऑफिसर ग्रेड B – DEPR २१ ऑफिसर ग्रेड B – DSIM ७ RBI Grade B Recruitment Qualification / आरबीआय ग्रेड बी भरती … Read more

माझी नोकरी : वसई विरार मनपात नोकरीची सुवर्णसंधी; आरोग्य विभागात मेगा भरती.  | VVCMC Recruitment 2024

माझी नोकरी : वसई विरार मनपात नोकरीची सुवर्णसंधी; आरोग्य विभागात मेगा भरती.  | VVCMC Recruitment 2024

जर तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत अहात आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्या साठी खुश खबर आहे. वसई विरार महानगर पालिकेतर्फे आरोग्य विभागात मेगा भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे. पदाचे नाव  पदांची संख्या  बालरोग तज्ञ 2 साथरोग तज्ञ 1 पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी १० अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस. 60 स्टाफ … Read more

Mazi Nokari : फ्रेशर्ससाठी सुवर्णसंधी; भारतीय सैन्यात SSC अंतर्गत भरती. | Indian Army SSC Recruitment 2024

Indian Army SSC Recruitment 2024

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी भारतीय सैन्याकडून नुकितीक  शॉर्ट सर्विस कमिशन अंतर्गत भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरती संबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . पदाचे नाव  पदांची संख्या  सिव्हिल 75 कॉम्प्युटर सायन्स 60 इलेक्ट्रिकल 33 इलेक्ट्रॉनिक्स 64 मेकॅनिकल 101 मिस्क इंजिनिअरिंग स्ट्रीम 17 महिलांसाठी पदे सिव्हिल 7 कॉम्प्युटर सायन्स 4 इलेक्ट्रिकल 3 इलेक्ट्रॉनिक्स 6 मेकॅनिकल … Read more

माझी नोकरी : मुंबईच्या होमी भाभा विज्ञान केंद्रात नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती.  | tifr HBCSE Recruitment 2024

tifr HBCSE Recruitment 2024

होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, मुंबई हे टाटा मूलभूत संशोधन संस्थेचा (TIFR) एक भाग आहे. हे केंद्र १९७४ साली स्थापन करण्यात आले आणि त्याचे उद्दीष्ट विज्ञान शिक्षणाच्या क्षेत्रातील संशोधन आणि नवोन्मेषणाला प्रोत्साहन देणे आहे. विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी विविध कार्यक्रम, कार्यशाळा आणि स्पर्धा आयोजित करून विज्ञान आणि गणिताच्या शिक्षणात सुधारणा घडवण्याचा प्रयत्न या केंद्रातून केला जातो. … Read more