12 वी ची परीक्षा दिलेल्या उमेदवारांना सैन्यात नोकरी करण्याची सुवर्णसंधी; आर्मीकडून भरतीची घोषणा | Indian Army TES – 52
जर तुम्ही या वर्षी १२ वी ची परीक्षा दिली असाल आणि पुढे भारतीय सैन्यात नोकरी करण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. भारतीय सैन्याकडून नुकतीच टेक्निकल एन्ट्री स्कीमची (TES – 52) घोषणा करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत तुम्हाला 4 वर्षांचे ट्रेनिंग देण्यात येईल आणि त्यासोबतच कोर्स पूर्ण झाल्यावर इंजीनीरिंग पदवी देण्यात येईल आणि … Read more