माझी नोकरी : सटाणा मर्चेंटस् बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; लिपिक सह विविध पदांसाठी भरती. | Satana Bank Recruitment 2024
महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील अग्रगण्य असलेल्या दि सटाणा मर्चेंटस् को-ऑप. बँक लि., सटाणा, जिल्हा नाशिक मध्ये ‘प्रशासकीय अधिकारी, लेखापाल, शाखाधिकारी, अधिकारी आणि लिपिक’ या पदाकरिता दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स् फेडरेशन लि., मुंबई यांचे माध्यमातून केवळ ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. पदाचे नाव पदांची संख्या प्रशासकीय अधिकारी 1 लेखापाल … Read more