Mazi Nokari : फ्रेशर्ससाठी सुवर्णसंधी; भारतीय सैन्यात SSC अंतर्गत भरती. | Indian Army SSC Recruitment 2024

Indian Army SSC Recruitment 2024

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी भारतीय सैन्याकडून नुकितीक  शॉर्ट सर्विस कमिशन अंतर्गत भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरती संबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . पदाचे नाव  पदांची संख्या  सिव्हिल 75 कॉम्प्युटर सायन्स 60 इलेक्ट्रिकल 33 इलेक्ट्रॉनिक्स 64 मेकॅनिकल 101 मिस्क इंजिनिअरिंग स्ट्रीम 17 महिलांसाठी पदे सिव्हिल 7 कॉम्प्युटर सायन्स 4 इलेक्ट्रिकल 3 इलेक्ट्रॉनिक्स 6 मेकॅनिकल … Read more

माझी नोकरी : मुंबईच्या होमी भाभा विज्ञान केंद्रात नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती.  | tifr HBCSE Recruitment 2024

tifr HBCSE Recruitment 2024

होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, मुंबई हे टाटा मूलभूत संशोधन संस्थेचा (TIFR) एक भाग आहे. हे केंद्र १९७४ साली स्थापन करण्यात आले आणि त्याचे उद्दीष्ट विज्ञान शिक्षणाच्या क्षेत्रातील संशोधन आणि नवोन्मेषणाला प्रोत्साहन देणे आहे. विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी विविध कार्यक्रम, कार्यशाळा आणि स्पर्धा आयोजित करून विज्ञान आणि गणिताच्या शिक्षणात सुधारणा घडवण्याचा प्रयत्न या केंद्रातून केला जातो. … Read more

फ्रेशर्स साठी नोकरीची सुवर्णसंधी; इंडियन ऑइल मध्ये नॉन एक्झिक्युटिव्हच्या ४०० पदांसाठी भरती. | IOCL Recruitment 2024

IOCL Recruitment 2024

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ही भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक तेल कंपनी आहे. 1959 साली स्थापन झालेली ही कंपनी, तेल आणि वायू क्षेत्रातील प्रमुख स्थानाधारक आहे. कंपनीचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. इंडियन ऑइल संपूर्ण भारतात विविध सेवा आणि उत्पादने पुरवते, ज्यामध्ये पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, पेट्रोकेमिकल्स आणि पर्यावरणपूरक ऊर्जा समाधान यांचा समावेश आहे. इंडियन ऑइलच्या … Read more

Mazi Nokari : NIEPA संस्थेत नोकरीची सुवर्णसंधी; क्लार्क आणि असिस्टेंट पदांसाठी भरती. | NIEPA Recruitment 2024

NIEPA Recruitment 2024

राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था (National Institute of Educational Planning and Administration – NIEPA) ही एक प्रमुख संस्था आहे जी शैक्षणिक नियोजन, व्यवस्थापन आणि प्रशासन या क्षेत्रात कार्यरत आहे. ही संस्था शैक्षणिक धोरणांच्या विकासासाठी संशोधन, प्रशिक्षण आणि सल्लागार सेवा पुरवते. शिक्षणाच्या विविध स्तरांवर गुणवत्तापूर्ण शिक्षण व्यवस्थापन आणि नेतृत्व विकसित करण्याच्या उद्देशाने, NIEPA शैक्षणिक क्षेत्रातील … Read more

माझी नोकरी : सी-डॅक मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; विविध १३५ पदांसाठी भरती. | C-DAC Recruitment 2024

C-DAC Recruitment 2024

सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (C-DAC), ही भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाची एक वैज्ञानिक संस्था आहे. C-DAC आज देशातील ICT&E (माहिती, कम्युनिकेशन्स टेक्नॉलॉजीज आणि इलेक्ट्रॉनिक्स) मध्ये एक प्रमुख R&D संस्था म्हणून उदयास आली आहे, जी क्षेत्रातील जागतिक घडामोडींच्या संदर्भात राष्ट्रीय तांत्रिक क्षमता मजबूत करण्यावर काम करते आणि निवडक बाजारपेठेतील बदलांना प्रतिसाद देते. … Read more

माझी नोकरी : नौदलात नोकरीची सुवर्णसंधी; विविध विभागांतील पदांसाठी मेगा भरती. | INDIAN NAVY CIVILIAN Recruitment 2024

INDIAN NAVY CIVILIAN ENTRANCE TEST INCET-01/2024

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुश खबर. भारतीय नौदलात सिविलियन भरती अंतर्गत विविध विभागांतील ७४१ पदे भरण्यात येणार आहेत. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे. पदाचे नाव पदांची संख्या चार्जमन (ॲम्मुनिशन वर्कशॉप) 1 चार्जमन (फॅक्टरी) 10 चार्जमन (मेकॅनिक) 18 सायंटिफिक असिस्टंट 4 ड्राफ्ट्समन (कन्स्ट्रक्शन) 2 फायरमन 444 फायर इंजिन ड्रायव्हर 58 ट्रेड्समन मेट 161 पेस्ट कंट्रोल … Read more

माझी नोकरी : DBATU, लोणेरे विद्यापीठात नोकरीची सुवर्णसंधी; विविध 300 हून अधिक पदांसाठी भरती. | DBATU Recruitment 2024

DBATU Recruitment 2024

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे मध्ये विविध ३०० हून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . पदाचे नाव  पदांची संख्या  असिस्टंट प्रोफेसर (B.Tech) 100 लिक्चरर डिप्लोमा कोर्सेस 28 सिनिअर इंजिनिअर (सिव्हिल) 1 ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल) 6 ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) 1 सिव्हिल सुपरवायजर 6 इलेक्ट्रिकल  सुपरवायजर 1 गार्डन … Read more

Mazi Nokari : सरकारच्या NTPC माइनिंग लि. कंपनीत नोकरीची संधी; विविध पदांसाठी भरती. | NML Recruitment 2024

NTPC Mining Limited Recruitment 2024

NTPC माइनिंग लिमिटेड ही भारतातील एक प्रमुख कोळसा खाण कंपनी आहे. एनटीपीसी लिमिटेडच्या उपकंपनी म्हणून स्थापन झालेली, ही कंपनी ऊर्जा निर्मितीसाठी आवश्यक कोळशाचा उत्पादन आणि पुरवठा करते. एनटीपीसी माइनिंग लिमिटेड विविध खाण प्रकल्पांद्वारे देशाच्या ऊर्जा गरजांसाठी महत्वाची भूमिका बजावते. कंपनीचे उद्दिष्ट सुरक्षित आणि पर्यावरणास अनुकूल खाण कामकाजात प्राविण्य प्राप्त करणे आहे. NTPC माइनिंग लि. कंपनीत … Read more

Mazi Nokari : स्टेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; विविध शाखांतील १ हजाराहून अधिक पदांसाठी भरती. | SBI Recruitment 2024

SBI SPECIALIST CADRE OFFICERS Recruitment 2024

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी भारतातील सर्वात मोठ्या बँकेत म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १ हजाराहून अधिक विशेष संवर्ग अधिकारी (SPECIALIST CADRE OFFICERS ) पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे. पदाचे नाव पदांची संख्या सेंट्रल रिसर्च टीम (प्रॉडक्ट लीड) 2 सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट) 2 प्रोजेक्ट … Read more

Mazi Nokari : NPCIL मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती. | NPCIL Recruitment 2024

NPCIL Recruitment 2024

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) ही भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाच्या अंतर्गत कार्यरत असलेली एक सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. NPCIL ची स्थापना १९८७ साली अणुऊर्जा कायद्यांतर्गत झाली. भारतात अणुऊर्जा निर्मितीचे कार्य NPCIL मार्फत केले जाते. या संस्थेचे मुख्यालय  मुंबई, महाराष्ट्र येथे आहे. NPCIL विविध अणुऊर्जा प्रकल्पांचे नियोजन, निर्माण, संचालन आणि देखरेख करते. भारतातील ऊर्जा क्षेत्रात NPCIL … Read more

10 वी 12 वी पास नोकरी : पोस्टात नोकरीची सुवर्णसंधी; डाक सेवक आणि पोस्टमास्टर पदांसाठी देशभर मेगा भरती | GDS Recruitment 2024

India Post GDS Recruitment 2024

जर तुम्ही 10 वी पास असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. भारतीय डाक विभागात डाक सेवक आणि पोस्टमास्टरच्या 40 हजारांहून अधिक पदांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील 3000 हून अधिक जागांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील जिल्हा निहाय जागा पहाण्यासाठी येथे क्लिक करा.  कामाचे स्वरूप : शाखा पोस्टमास्टर (बीपीएम): … Read more

CSIR-NEERI, नागपूरमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती. | CSIR-NEERI Recruitment 2024

CSIR-NEERI, नागपूरमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती. | CSIR-NEERI Recruitment 2024

सीएसआयआर-राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, नागपुर अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे. पदाचे नाव पदांची संख्या सायंटिफिक ॲडमिनिस्ट्रेटिव असिस्टंट 1 प्रोजेक्ट असोसिएट – I 4 प्रोजेक्ट असोसिएट – II 1 CSIR-NEERI Nagpur Recruitment Qualification / CSIR-NEERI Nagpur भरती शैक्षणिक पात्रता :  पदाचे नाव शैक्षणिक … Read more

Mazi Nokari : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; विविध विभागात १९५ पदांसाठी भरती. | Bank of Maharashtra Recruitment 2024

Bank of Maharashtra Recruitment 2024

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी. महाराष्ट्रातील अग्रगण्य बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकेत विविध विभागात १९५ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे. पदाचे नाव पदांची संख्या इंटिग्रेटेड रिस्क मॅनेजमेंट 40 फॉरेक्स अँड ट्रेशरी 38 आयटी / डिजिटल बँकिंग / CISO/ CDO 49 इतर विभाग 68 Bank of Maharashtra Recruitment … Read more

Mazi Nokari : रेल्वेच्या RITES कंपनीत नोकरीची संधी; थेट मुलाखतीद्वारे विविध पदांसाठी भरती. | RITES Recruitment 2024

RITES Recruitment 2024

RITES Limited, एक नवरत्न आणि शेड्यूल ‘A’ केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे , ही कंपनी एक अभियांत्रिकी आणि सल्लागार संस्था आहे जी वाहतुकीच्या संकल्पनेपासून ते डिझाइनपर्यंतच्या सर्व पैलूंमध्ये कार्यरत आहे. RITES कंपनीत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . पदाचे नाव पदांची संख्या प्रोजेक्ट लीडर (सिव्हिल) 1 टीम … Read more

Mazi Nokari : नाबफिड बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती. | NaBFID Analyst Grade Recruitment 2024

NaBFID Analyst Grade Recruitment 2024

NaBFID म्हणजेच राष्ट्रीय पायाभूत सुविधा आणि विकास वित्तीय संस्था (National Bank for Financing Infrastructure and Development) ही भारत सरकारची वित्तीय संस्था आहे. हिची स्थापना 2021 साली पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी करण्यात आली. NaBFID चा मुख्य उद्देश देशातील मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या निधीची व्यवस्था करणे आणि त्याद्वारे आर्थिक विकासाला चालना देणे … Read more