इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई येथे नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती | ICT, Mumbai Recruitment 2024
इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई म्हणजेच ICT मुंबई ही ९० वर्षांपेक्षा जुनी देशातील एक नामांकित शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेतून रसायन शास्त्रातील विविध क्षेत्रातील शिक्षण, संशोधन, निर्मिती होते . ICT, मुंबई मध्ये विविध 50 पेक्षा जास्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . क्र. पदाचे नाव पदांची संख्या ॲडमिनिस्ट्रेटिव पोस्ट 1 डायरेक्टर … Read more