नावल डोकयार्ड बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; मुंबईत क्लार्क पदांसाठी भरती.  | NAVAL DOCKYARD Bank Recruitment 2024

NAVAL DOCKYARD Bank Recruitment 2024

नेव्हल डॉकयार्ड को-ऑप बँक लिमिटेड ही एक सहकारी बँक आहे, जी नेव्हल डॉकयार्ड, मुंबई येथे स्थित आहे. या बँकेची स्थापना 1949 साली झाली होती. या बँकेचा मुख्य उद्देश नेव्हल डॉकयार्डच्या कर्मचार्‍यांना वित्तीय सेवा पुरवणे हा आहे. बँकेच्या विविध सेवांमध्ये बचत खाते, चालू खाते, कर्ज सुविधा, ठेवी आणि इतर वित्तीय सेवा समाविष्ट आहेत. नेव्हल डॉकयार्ड को-ऑप … Read more

माझी नोकरी : MPSC अंतर्गत विविध गट-अ पदांसाठी भरती. | MPSC Group A Recruitment 2024

MPSC Group A Recruitment 2024

महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागातील इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे अंतर्गत सहायक संचालक / संशोधन अधिकारी / प्रकल्प अधिकारी, गट-अ या संवर्गातील एकूण २६ पदांच्या भरतीकरीता आयोगामार्फत दिनांक ०५ डिसेंबर, २०२३ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्याला सुरवात झालेली नव्हती. सदर भरती … Read more

भारतीय पशुपालन निगम लि. नोकरीची सुवर्णसंधी; 5250 पदांसाठी मेगा भरती. | Bharatiya Pashupalan Recruitment 2024

Bharatiya Pashupalan Recruitment 2024

संपूर्ण देशात महामंडळाच्या दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन योजनेला चालना देण्यासाठी ब्लॉक/तहसील स्तरावर “पशुसंवर्धन सेवा केंद्र” उघडण्यात येणार आहेत. या केंद्रांद्वारे, महामंडळ उत्पादनांची विक्री आणि दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन योजनांची स्थापना आणि प्रशिक्षण आयोजित करेल. वरील कामकाजासाठी स्थानिक गट/ग्रामसभा/पंचायत स्तरावर काम करण्यास इच्छुक तरुणांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती संबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . पदाचे … Read more

सरकारच्या BEML लि. कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती. | BEML Limited, Recruitment 2024

BEML Limited, Recruitment Recruitment

बीईएमएल लिमिटेड (भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड) ही भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत एक सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. तिची स्थापना 1964 साली झाली. बीईएमएल विविध क्षेत्रांसाठी भरीव सेवा पुरवते, जसे की रेल्वे, माइनिंग, बांधकाम, व संरक्षण उद्योग. कंपनीने अनेक प्रकारच्या उत्पादनांची निर्मिती केली आहे, ज्यामध्ये रेल्वे व मेट्रो कोच, माइनिंग उपकरणे, आणि विविध प्रकारची विशेष … Read more

माझी नोकरी : सीमा सुरक्षा बलात नोकरीची सुवर्णसंधी; ग्रुप B व C पदांसाठी भरती.  | BSF Recruitment 2024

BSF Recruitment 2024

भारत सरकारच्या गृह मंत्रालयाअतर्गत येणार्‍या BSF म्हणजेच सीमा सुरक्षा बलात ग्रुप B व C पदांसाठी  पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . पदाचे नाव  पदांची संख्या ग्रूप B – सब इन्स्पेक्टर  SI वेईकल मेकॅनिक 3 ग्रूप C – कॉन्स्टेबल OTRP 1 SKT 1 फिटर 4 कारपेंटर 2 ऑटो इलेक्ट्रिक … Read more

IITM, पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी; विविध असोसिएट व इतर 60 हून अधिक पदांसाठी भरती. | IITM Recruitment 2024

IITM Recruitment 2024

भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM) पुणे येथे स्थित आहे. ही संस्था हवामानशास्त्राच्या क्षेत्रातील संशोधनासाठी प्रसिद्ध आहे. हवामान, पर्यावरण आणि हवामान बदल यांसारख्या विविध विषयांवर संशोधन करणे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. IITM ही संस्था भारतीय हवामान खात्याच्या अंतर्गत येते आणि तिचे संशोधन हवामान पूर्वानुमान आणि हवामान बदलांच्या परिणामांवर केंद्रित आहे. IITM, पुणे येथे विविध पदांसाठी … Read more

मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत नोकरीची संधी; ज्यु. ट्रांसलेटर व इंटरप्रीटर पदांसाठी भरती. | Bombay High Court Recruitment 

Bombay High Court Recruitment 

मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत औरंगाबाद खंडपीठात ज्यु. ट्रांसलेटर व इंटरप्रीटर पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर ; लॉ पदवी असल्यास प्राधान्य. इंग्लिश सोबत हिंदी, मराठी, गुजराती आणि कोकणी यांपैकी एका भाषेचे ज्ञान असणे आवश्यक. MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स पूर्ण असावा. कामाचे स्वरूप : … Read more

पदवीधरांसाठी सैन्यात नोकरीची संधी; UPSC कडून 459 जागांसाठी CDS भरतीची घोषणा | UPSC CDS EXAMINATION 2024

UPSC CDS EXAMINATION 2024

जर तुम्ही पदवीधर असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. यूपीएससी कडून नुकतीच CDS म्हणजे Combined Services Exam ची घोषणा करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत विविध सैन्यदलात एकूण 459 जागा भरण्यात येणार आहेत. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. शैक्षणिक पात्रता :  I.M.A. and Officers’ Training Academy, Chennai – मान्यताप्राप्त … Read more

10 वी 12 वी पास नोकरी : ICMR अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी; गोव्यामद्धे विविध पदांसाठी भरती. | ICMR  Recruitment 2024

ICMR  Recruitment 2024

ICMR  च्या राष्ट्रीय पोषण संस्थे अंतर्गत “Diet and Biomarker Survey in India (DABS-I)” या सर्वे साठी विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . पदाचे नाव  पदांची संख्या  ज्यु. मेडिकल ऑफिसर 2 सि. टेक्निकल असिस्टंट 4 SFR (फूड अँड न्युट्रीशन) 6 SRF (अँट्रोपोलॉजी / सोशियोलॉजी/ सोशलवर्क ) 2 प्रोजेक्ट असिस्टंट (Phlebotomist) 4 … Read more

१२ वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; NDA मार्फत ४०० हून अधिक जागांसाठी भरती. | NDA and NAE Recruitment 2024

NDA and NAE Recruitment 2024

12 वी पास विद्यार्थ्यांसाठी खुशखबर…! यूपीएससी कडून नुकतीची NDA परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे.  या परीक्षेअंतर्गत सैन्याच्या तीनही दलांमध्ये तब्बल 400 हून अधिक जागा भरण्यात येणार आहेत. निवड झाल्यास ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर सैन्यात ऑफिसर म्हणून नेमणूक  करण्यात येईल. या भरतीयासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . शैक्षणिक पात्रता :  आर्मी विंग साठी कोणत्याही शाखेतून मान्यताप्राप्त … Read more

SNDT यूनिवर्सिटी अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी; या जिल्ह्यात विविध पदांसाठी भरती.  | SNDT University 2024

SNDT University 2024

SNDT महिला यूनिवर्सिटी, मुंबई अंतर्गत येणार्‍या गोदावरी वुमेन्स कॉलेज मध्ये विविध टिचिंग आणि नॉन टिचिंग पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या संबंधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. पदाचे नाव  पदांची संख्या  सहाय्यक प्राध्यापक 5 सहाय्यक प्राध्यापक 6 प्रयोगशाळा सहाय्यक 3 ग्रंथपाल 1 लिपिक 3 समुपदेषक 2 शिपाई 2   शैक्षणिक पात्रता :  पदाचे नाव  … Read more

फ्रेशर्सन J&K बँकेत काम करण्याची संधी; अप्रेंटिस अंतर्गत मुंबई आणि पुण्यात भरती. | J & K Bank Recruitment 2024

J & K Bank Apprentice 2024

जम्मू आणि काश्मीर बँक ही भारतातील एक महत्त्वपूर्ण सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. १ ऑक्टोबर १९३८ रोजी स्थापन झालेली ही बँक मुख्यत्वे जम्मू आणि काश्मीर राज्यात सेवा पुरवते. या बँकेचे मुख्यालय श्रीनगर येथे आहे. विविध वित्तीय सेवा आणि उत्पादनांची ऑफर करणारी ही बँक आपल्या ग्राहकांच्या आर्थिक गरजांसाठी एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.  J & K बँकमध्ये अप्रेंटिस … Read more

माझी नोकरी : बेसील कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; कार्गो विभागात विविध पदांसाठी भरती. | BECIL Recruitment 2024

BECIL Recruitment 2024

ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड म्हणजेच BECIL ही भारत सरकारची एक कंपनी आहे, ज्याचे मुख्य क्षेत्र ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग, सॉफ्टवेअर डेव्हेलपमेंट, औद्योगिक डिजाइन आणि परियोजना व्यवस्थापन आहे. ही कंपनी विविध क्षेत्रांतर्गत सेवाएं पुरवते, BECIL अंतर्गत Cargo Logistic & Allied Services Company Ltd. कंपनीमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे … Read more

SGPGIMS अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी; विविध 1500 हून अधिक पदांसाठी भरती.  | SGPGIMS Recruitment 2024

SGPGIMS Recruitment 2024

संजय गांधी पोस्टग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस ही  एक प्रतिष्ठित वैद्यकीय संस्था आहे. 1983 साली स्थापन झालेली ही संस्था वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि आरोग्यसेवा या क्षेत्रांमध्ये अग्रगण्य मानली जाते. येथे विविध सुपर-स्पेशालिटी विभाग आहेत जसे की कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी, नेफ्रोलॉजी, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि इतर अनेक. SGPGIMS नेहमीच अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणि गुणवत्तापूर्ण उपचारांसाठी ओळखली जाते. SGPGIMS मध्ये … Read more

टेक्सटाइल कमिटी अंतर्गत नोकरीची संधी; मुंबई व इतर ठिकाणी यंग प्रोफेशनल पदांसाठी भरती. | Textiles Committee Recruitment 2024

Textiles Committee Young Professional Recruitment 2024

टेक्सटाइल्स कमिटी ही भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेली एक संस्था आहे. तिची स्थापना 1963 साली करण्यात आली होती. या कमिटीचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे भारतीय वस्त्र उद्योगाचा विकास करणे, गुणवत्तेचे मापन व प्रमाणीकरण करणे, तसेच उद्योगाला आवश्यक तांत्रिक सहाय्य आणि सल्ला प्रदान करणे हे आहे. कमिटी विविध तपासणी, परीक्षण आणि प्रशिक्षण कार्यक्रमांच्या माध्यमातून वस्त्र … Read more