रेल्वे कोच फॅक्टरीत काम करण्याची सुवर्णसंधी; अप्रेंटिस अंतर्गत 1000 हून अधिक पदांसाठी भरती. | ICF APPRENTICES 2024
इंटीग्रल कोच फॅक्टरी (ICF) हा एक प्रमुख रेल्वे कोच उत्पादन करणारे कारखाना आहे. 2 ऑक्टोबर 1955 रोजी स्थापन झालेले हे कारखाना भारतीय रेल्वेसाठी विविध प्रकारच्या कोचेस तयार करते. ICF जगातील सर्वात मोठ्या रेल्वे कोच उत्पादकांपैकी एक आहे आणि उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक व आरामदायी कोचेस तयार करण्यात अग्रेसर आहे. इथे तयार होणारे कोचेस देशभरातील … Read more