AIASL अंतर्गत पुणे एयरपोर्टवर नोकरीची सुवर्णसंधी; विविध 250 पदांसाठी भरती | AIASL Pune Airport Recruitment 2024
AI एयरपोर्ट सर्विसेस ही सरकारची एयरपोर्ट वर विविध सेवा देणारी कंपनी आहे. AIASL अंतर्गत पुणे एयरपोर्टवर विविध जवळपास 250 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . पदाचे नाव पदांची संख्या डेप्युटी टर्मिनल मॅनेजर 2 डेप्युटी ऑफिसर 7 जु. ऑफिसर – पॅसेंजर 6 जु. ऑफिसर टेक्निकल 7 कस्टमर सर्व्हिस एक्झक्युटिव्ह … Read more