आदित्य बिर्ला ग्रुपमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; इंजिनियरिंग ट्रेनी पदांसाठी महाराष्ट्रामद्धे भरती. | Aditya Birla Group Recruitment 2024
आदित्य बिर्ला समूह देशातील एक प्रमुख उद्द्योग संस्था असून धातूपासून सिमेंट, फॅशन ते आर्थिक सेवा आणि कापड ते व्यापार अशा क्षेत्रात देशात च नाही तर परदेशातही कार्यरत आहे. आदित्य बिर्ला समूहामध्ये इंजिनियरिंग ट्रेनी पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून केमिकल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इन्स्ट्रूमेंटेेशन … Read more