सेंट्रल आर्म पोलिस फोर्स मधे नोकरीची संधी ; असिस्टंट कमांडंटच्या ५०० हून अधिक जागांसाठी भरती. | CAPF AC Recruitment 2024
UPSC मार्फत नुकत्याच प्रदर्शित करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार सेंट्रल आर्म पोलिस फोर्स (CAPF) मध्ये असिस्टंट कमांडंटच्या ५०० हून अधिक जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे. विभाग पदांची संख्या BSF 186 CRPF 120 CISF 100 ITBP 58 SSB 42 शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी.. … Read more