सीमा सुरक्षा बलात नोकरीची सुवर्णसंधी; ग्रुप बी आणि सी पदांसाठी मोठी भरती. | BSF Water Wing Recruitment 2024
भारत सरकारच्या गृह मंत्रालयाअतर्गत येणार्या BSF म्हणजेच सीमा सुरक्षा बलाच्या वॉटर विंग मध्ये ग्रुप B व C च्या 160 हून अधिक पदांसाठी पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . पदाचे नाव पदांची संख्या SI (मास्टर) 7 SI (इंजिन ड्रायव्हर) 4 HC (मास्टर) 35 HC (इंजिन ड्रायव्हर) 57 HC (वर्क … Read more