माझी नोकरी : मुंबईच्या माझगाव डॉक कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती. | MDL Recruitment 2024
Mazagon Dock Shipbuilders Limited (MDL) ही भारतातील अग्रगण्य जहाज बांधणी कंपनी आहे. ही कंपनी केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालय, विभाग अंतर्गत सरकारी अनुसूची ‘A’ PSUs असून संरक्षण उत्पादन, प्रामुख्याने युद्धनौका आणि पाणबुड्या बांधण्याचे काम करते. माझगाव डॉक कंपनीत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . पदाचे नाव पदांची संख्या … Read more