पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची संधी; १५० फायरमन रेस्क्युअर पदांसाठी मेगा भरती. | PCMC Recruitment 2024
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी चिंचवड यांचे आस्थापनेवरील अग्निशमन या विभागातील अग्निशमन विमोचक / फायरमन रेस्क्युअर या गट-ड संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने (नामनिर्देशनाने) भरण्याकरीता (आचारसंहितेपुर्वी) दिनांक १६/०३/२०२४ रोजीच्या दै. सकाळ, दै. लोकमत व दै. पुढारी या वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने सविस्तर आरक्षणनिहाय पदसंख्या, अर्हता व इतर अटी व शर्ती नमुद केलेप्रमाणे … Read more